Tuesday, 21 June 2016

थंड वारा पसरला,माती चा गंध दरवडला,
पावसा तुझ्या आगमना ने निसर्ग बहरून उठला.