Saturday, 2 September 2017

तू माझ्या जीवनात यावी,  कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी.


बनून  उंन-पाऊस भरेल मी तुझी ओंजळ,  येऊन ओलांड उंबरा माझ्या दारचा साजन.


बांधूया प्रीतीचे बंध असे,  ज्यात कुठल्याच संशयाचा स्पर्श नसे.

एक-दुसऱ्याचे राहू असा आपला प्रण असावा,  माझ्या सावलीत नेहमीच तुला विसावा.

Saturday, 6 May 2017

येत  आहे  तो  क्षण  नवीन  नाती  जुळवण्याचा,
जोडी  दाराची  साथ  घेऊन  अनोळख्या   वाटेवर  चालण्याचा.

वाटेवर  चालत  असतांनाती संपे पर्यंत साथ देण्याचा.
सुख-दुख  हा  खेद  खेड्तांना, मनी  समाधान बाळगण्याचा.

गम्मत   मस्ती  करतांना, रुसवे  फुगवे  झेलण्याचा,
प्रेमळ  गोष्टी  करतांना, एक दुसऱ्यात हरवण्याचा.

वाटेतले  चिखल- गढढे  ओलांडतांना , जपून  पाऊल  टाकण्याचा,
संकटांना  सामोरी  जात्तांना  एकमेकांच्या  पाठीशी  उबे  राहण्याचा.

अंधार्या  वाटेवर  चालतांना , उज्वल  दीप  पेटवण्याचा,
दीप  असो  विश्वासाचा , डोळे  मिटून  चालण्याचा.
                            
                                      - Hemant Fegade
                                                                            12 Nov 2016.