सादगीत लपलेले रूप सुंदर साजरे,
लाजण तुझ पाहुनी मन हि माझे पाझरे.
भेटुनी तुझ वाटते क्षण हे स्वप्नातले,
राहू दे असेच जन्मो जन्मीचे साथ आपले.
तू चांदणी तारांगणात चमचमणारी,
माझ्या प्रत्येक विचारात टीमटीमणारी.
तू रुसले कि आभाळ ढगांनी भिजते,
मग हसल्यावर पावसात सप्त रंग दिसते.
बिते ना माझा वेड , माझा क्षण,
माझ्या प्रत्येक क्षणात फक्त तुझीच आठवण.
मला आत खेचून घेणारी तू समुद्राची स्वच्छंद लाट,
तू कोमल फुलांच्या सड्यात भिजलेली पायवाट.
तुला मिळवण्याच्या विचाराने पण होतो आनंद किती,
तू माझी नसतांना पण तू दूर जाण्याची मला भीती.

- हेमंत फेगडे.
२२ जून २०१४.